{"product_id":"what-the-fuck-कधीही-उत्तर-न-मिळालेले-सेक्स-विशयावरील-काही-प्रश्न","title":"What The Fuck ( कधीही उत्तर न मिळालेले सेक्स विशयावरील काही प्रश्न )","description":"\u003cp\u003eसेक्सचा गुंता सोडवणे : एकावेळी एक प्रश्न !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक सार्वत्रिक जीवशास्त्रीय घटना म्हणजे सेक्स, यामध्ये समजायला अवघड असे नक्की काय आहे? आपल्या आयुष्यातला बराचसा काळ याच्याशी निगडित असतो पण या विषयाबद्दलचं गूढ, गैरसमज अजूनही टिकून आहेत. हा विषय तारू शकतो किंवा मारू शकतो. आजसुद्धा सामाजिक जगतात या गोष्टीवर मोकळेपणाने बोलणं निषिद्ध आहे आणि त्यामुळे बरेच गैरससमज पसरतात. काही वैद्यकीय अवस्था सुद्धा निर्माण होतात म्हणून या पुस्तकाची खूपच गरज आहे. डॉक्टर राजन भोसले, सीनिअर सेक्स थेरपिस्ट आणि पारिवारिक समुपदेशक, डॉ. मिनू भोसले, सीनियर सायकोथेरपिस्ट आणि वैवाहिक काउन्सलर आणि डॉक्टर अमन भोसले. सायको सोशल विश्लेषक आणि यूथ कोच या तिघांनी मिळून असे काही प्रश्न गोळा केले आहेत जे सगळ्यांच्या मनात असतात आणि त्याची उत्तरं तर कधीही मागितली जात नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक वर्षाच्या संशोधनातून आणि अभ्यासातून त्यांनी माणसाचा व्यवहार आणि लैंगिकता या गोष्टी उलगडून दाखवण्यासाठी पुस्तकातील या प्रश्नोत्तरांचा मार्ग अवलंबला आहे. स्त्री-पुरुष दोघांच्या दृष्टिकोनातून यातले प्रश्न विचारले गेले आहेत. प्रत्येक अपेक्षित प्रश्नांना पूर्णपणे शास्त्रीय उत्तरे दिली आहेत, आणि मानवी लैंगिकतेच्या वेगवेगळ्या पैलूंकडे यामध्ये बघितले गेले आहे. या पुस्तकामध्ये डॉक्टर, समुपदेशक, पालक, शिक्षक आणि सर्व वयाच्या, धर्मांच्या, व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि जी गोष्ट लपवून ठेवली जाते ती गोष्ट यामधून उकलली जाईल. हे पुस्तक मनुष्यप्राणी म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्र आणेल.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Mrunal Dhogade \/ Dilipraj Prakashan","offer_id":53909941944619,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/what.png?v=1782199215","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/what-the-fuck-%e0%a4%95%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}