{"product_id":"vel-sambhala-ayushya-savarel-वेळ-सांभाळा-आयुष्य-सावरेल","title":"Vel Sambhala Ayushya Savarel (वेळ सांभाळा आयुष्य सावरेल)","description":"\u003cp\u003eइट देंट फ्रॉग या बेस्टसेलिंग पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी आपल्याला कोयन काम कधी करावं याचं अनोखं तंत्र सांगताहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपली टू डू लिस्ट इतकी लांबलचक असते की, आपल्या आयुष्यात एक प्रकारच साचलेपण येतं. यावर अनेक जण उत्तर देतात की, मुळात ही वेळच अशुभ आहे. पण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, उत्पादन क्षमता कशी वाढवावी याचा मूलमंत्र देणारे तज्ज्ञ व बेस्टसेलिंग लेखक ब्रायन ट्रेसी हे मास्टर युवर टाइम मास्टर युवर लाइफ या पुस्तकात एखादं काम त्या त्या वेळीच पूर्ण करण्याचं महत्त्व सांगताहेत. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपण वेळेचा सदुपयोग केला तर आपल्याला आजवर कधीच मिळाले नाहीत असे आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होतील !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखकाचा वैयक्तिक अनुभव आणि उत्पादनक्षमता कशी वाढवावी यावरचं संशोधन, यांतून एक गोष्ट या पुस्तकात आढळते. ती म्हणजे ब्रायन ट्रेसींनी मांडलेले वेळेचे दहा प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअमुक एक काम कधी करावं, आपली उत्पादनक्षमता कशी वाढवावी, कामांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा आणि आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळेचं नियोजन कसं करावं, हे या पुस्तकात तुम्ही शिकाल.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Brayan Trashi \/ jaico publication","offer_id":53768554348843,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-16at5.00.21PM.jpg?v=1781609609","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/vel-sambhala-ayushya-savarel-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}