{"product_id":"tukaram-तुकाराम-मुंडे","title":"Tukaram ( तुकाराम मुंडे )","description":"\u003cp\u003eउजाडून पाचेक तास लोटले असावे... रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने भोवताल हादरवून सोडला होता... सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा कुठल्यातरी अनपेक्षित संकटाची नांदी देत होत्या... त्याच वेळी एका काळ्या दगडाने बांधलेल्या पुरातन वाड्याच्या प्रशस्त माडीवर एक चिमुकला खेळात दंगला होता... खेळता-खेळता तो अचानक माडीच्या काठावर आला... दुमड्या पायाने आणखी पुढे सरकू लागला... त्याने बेमालूमपणे पाय पुढे टाकला आणि दुसऱ्याच क्षणी खाली अंगणातल्या दगडी चौकावर कोसळला... निपचित पडला... कानामागून रक्त वाहायला लागले... अवघे अंगण लाल झाले... सारा वाडा हादरला... माजघरातून आई किंचाळतच बाहेर पडली... तुकाराsssम...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजवळ-जवळ निष्प्राण झालेले त्याचे शरीर आईने ओंजळीत धरून आत आणले आणि अचानक तिला जाणवले... \"अरे, तुकाराम तर 'लढवय्या' आहे. त्याने चक्क मृत्यूला परतवून लावलेय...!\"\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Shafi Pathan","offer_id":54170101055787,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-07-17at4.43.55PM.jpg?v=1784289447","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/tukaram-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}