{"product_id":"the-success-factor-यशाचे-सूत्र","title":"The Success Factor ( यशाचे सूत्र )","description":"\u003cp\u003eतुम्हाला यशाचे सूत्र सापडले का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही लोकांना आयुष्य हे एखाद्या वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे भासते - आयुष्यात नेमके काय हवे आहे हे त्यांना माहीत असते आणि ते मिळविताना त्यांना कोणत्याही अडचणी येत नाहीत. एकाहून एक उत्तम अशा सुसंधी जणू आभाळातूनच त्यांच्यासमोर पडतात आणि त्यांच्या ठायी भरपूर आत्मविश्वास आणि यश दिसते. अशी एखादी व्यक्ती तुम्हाला परिचित आहे का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखरं सांगायच तर या पदाला पोहचणे हे अशक्य नाही. याच्यात फार मोठे गुपीत आहे, असेही काही नाही. जॉन लीच या प्रतिथयश लेखकाने गेली २० वर्षे आपल्या लेखनातून अनेक लोकांना यश मिळण्यासाठी प्रेरणा दिली आहे. या पुस्तकात यशप्राप्तीच्या १० पायऱ्या नमूद केल्या आहेत. यशाचे सूत्र वाचल्यावर तुमच्या मनाला उभारी तर येईलच पण योग्य साधनसामुग्रीची जुळवाजुळव करून कामाला लागल्यास ते यशदायी ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोजच्या राहाटगाडग्यात, चरकातून पिळून निघाल्याप्रमाणे काम करतांना आवश्यक असलेली प्रेरणा तुम्हाला या पुस्तकातून मिळेल. हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या मनोवृत्तीत बदल होईल. वीजयी वृत्ती तुमच्या ठायी निर्माण होईल आणि अंतिम यश तुमचेच असेल. तेव्हा आता तुमच्यावर आहे...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमवयस्कांकडून आदरसन्मानास पात्र होणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृतकृत्यतेची भावना मनात निर्माण होणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतरांना लोहचुंबकासारखे आकर्षित करणे\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Johan Leach \/ Jaico Books","offer_id":53774495318315,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/yaasha.png?v=1781692524","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/the-success-factor-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}