{"product_id":"the-sex-book-द-सेक्स-बुक","title":"The Sex Book ( द सेक्स बुक )","description":"\u003cp\u003eआपल्या शरीराविषयी आणि लैंगिक संबंधांविषयी विचारायला अडचणीच्या वाटणाऱ्या किंवा भीड वाटेल अशा प्रश्नांची उत्तरं लैंगिक शिक्षणतज्ज्ञ लीझा मंगलदास अतिशय खुलेपणाने, कोणताही आडपडदा न ठेवता देतात. आपलं शरीरशास्त्र ते लैंगिक आरोग्य, संमती ते गर्भनिरोधन, हस्तमैथुन ते ऑरगॅझम अशा सर्वच बाबींवर त्या प्रकाश टाकतात. लैंगिक संबंध आणि लैंगिकता या विषयांच्या शारीरिक, सामाजिक आणि भावनिक पैलूंचा त्यांनी अनेक वर्षं अभ्यास केला आहे. हे सर्व पैलू ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला स्वतःचा, स्वतःच्या शरीराचा, तुमच्या नातेसंबंधांचा अधिक चांगल्या प्रकारे शोध घेता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसेक्स किंवा कामक्रीडा ही आनंददायक आणि जादूई असू शकते, असा विश्वास देणारं पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Liza Mangaldas \/ Rohan Prakashan","offer_id":53635201138987,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/BookImages_44b1a340-5182-4f25-a66e-01ca3a021e45.png?v=1780396967","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/the-sex-book-%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}