{"product_id":"the-art-of-saving-money-पैसे-वाचविण्याची-कला","title":"The Art Of Saving Money ( पैसे वाचविण्याची कला )","description":"\u003cp\u003eतुमच्या आयुष्यात मोठा आर्थिक बदल घडवण्याची संधी या पुस्तकातून मिळते. है पुस्तक फक्त पैशांबद्दल नाही; तर आपण आपले आयुष्य कसे जगतो, हेही दाखवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- अंकुर वारिकू, उद्योजक आणि लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e... मनोज अरोरा रोजच्या आयुष्यातील उदाहरणांमधून पैशांशी असलेले आपले नाते अधिक चांगले समजावून सांगतात. हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- मोनिका हलन, अध्यक्षा, SEBI IPEF समिती; वक्त्या आणि लेखिका\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e...हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. पैसे वाचवण्याच्या मूलभूत गोष्टी हे पुस्तक सोप्या पद्धतीने सांगते. त्यातून संपत्ती निर्माण करण्याचा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग समजतो. नक्की वाचावे असे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- डॉ. रेणू रजनी, आयटी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी; माजी IBM आणि माजी Infosys\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपैसे वाचवणे म्हणजे फक्त खर्च कमी करणे नव्हे; तर स्वतःसाठी अधिक स्वातंत्र्य मिळवणे आहे. हे पुस्तक ताजेतवाने आणि विचार करायला लावणारे आहे. ते तुम्हाला तुमच्या जगण्याच्या आणि खर्च करण्याच्या पद्धतीकडे नव्याने पाहायला लावते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e-RJ सयेमा, रेडिओ जॉकी आणि कलाकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e..हे पुस्तक फक्त पैसे वाचवण्याबद्दल नाही. ते आपल्या गरजा आणि इच्छा मर्यादित ठेवण्याविषयीही आहे. त्यामुळे आपण पृथ्वीचे रक्षण करण्यासही मदत करू शकतो\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Manoj Arora \/ Dilipraj Prakashan","offer_id":53908289192235,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"25% Off \/ Rohan Ambike \/ Dilipraj Prakashan","offer_id":53908289225003,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/paisa.png?v=1782128784","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/the-art-of-saving-money-%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}