{"product_id":"success-secrets-of-amazon-अमेझॉनच्या-यशाची-गुपिते","title":"Success Secrets Of Amazon ( अमेझॉनच्या यशाची गुपिते )","description":"\u003cp\u003eजेफ बेझोस यांनी जगातली सगळ्यात बहुमोल कंपनी निर्माण केली आहे आणि या प्रक्रियेत ते जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले. अॅमेझॉन ही १०० अब्ज डॉलर्सच्या विक्रीपर्यंत एवढ्या जलद पोहोचणारी पहिली कंपनी आहे आणि 'बेझोस यांनी ऑनलाईन पुस्तकविक्रीपासून सुरुवात केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सगळे त्यांनी कसे केले ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनशिबाने, बेझोस यांनी स्वतः वापरलेला थेट नजरेला न दिसणारी नकाशा दिला आहे. त्या रस्त्यावर चालल्याने व्यवसाय मालक अजूनच यशस्वी होतील. गेली २१ वर्षे बेझोस यांनी स्वतःहून भागधारकांना पत्रे लिहिली आहेत ज्यांमध्ये अॅमेझॉनच्या वृद्धीसाठी त्यांनी वापरलेली तत्त्वे आणि धोरणांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदा आज अॅमेझॉन ज्या यशशिखरावर आहे तिथवर येण्यासाठी बेझोस यांनी वापरलेल्या प्रमुख गोष्टी, मानसिकता, तत्त्वे आणि पायऱ्या, अॅमेझॉनच्या यशाची गुपिते या पुस्तकात उलगडल्या जात आहेत. ही तत्त्वे अंगिकारल्याने चांगले आणि जलद निकाल मिळण्यासाठी मदत होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअँडरसन यांनी आपला व्यवसाय जास्त कार्यक्षम, उत्पादक आणि यशस्वी होण्यासाठी बेझोस यांची तत्वे कशी अवलंबली पाहिजेत हे व्यवसाय मालक, अधिकारी आणि पुढाऱ्यांना दाखवले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Steve Anderson \/ Jaico Books","offer_id":53920607732011,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at15.17.05.jpg?v=1782380872","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/success-secrets-of-amazon-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9d%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}