{"product_id":"stri-sahityacha-magova-khand-4-स्त्री-साहित्याचा-मागोवा-खंड-4","title":"Stri Sahityacha Magova  Khand 4 ( स्त्री साहित्याचा मागोवा : खंड 4 )","description":"\u003cp\u003eस्त्री साहित्याचा मागोवा (खंड ४) (२००१ ते २०१०) हा संशोधन प्रकल्प म्हणजे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील स्त्रीलिखित साहित्याचा घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपारतंत्र्याच्या काळात समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्रीला आधुनिक शिक्षणाची संधी मिळाली. शिक्षणामुळे तिला आत्मभान आले. तिच्या आत्माविष्काराला धुमारे फुटले. शिक्षणाने हाती आलेल्या लेखणीमुळे तिला अभिव्यक्तीचे साधन गवसले. लेखनाद्वारे आपली स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटवणे तिला शक्य झाले. त्यातून निर्माण झालेल्या २००० पर्यंतच्या स्त्रीसाहित्याचा मागोवा आधीच्या खंडांतून घेतला गेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Manda Khandare \/ Sahityapremi Bhagani Mandal Pune","offer_id":53756268282155,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-13at7.18.41PM.jpg?v=1781358541","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/stri-sahityacha-magova-khand-4-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-4","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}