{"product_id":"shree-bhramhchaitanya-gondavlekar-maharaj-charitra-ani-shikavan-श्री-ब्रम्हचैतन्य-गोंदवलेकर-महाराज-चरित्र-आणि-शिकवण","title":"Shree Bhramhchaitanya Gondavlekar Maharaj Charitra ani Shikavan  ( श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि शिकवण )","description":"\u003cp\u003e\"आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते; परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ होत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन झाले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.\"\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Krshna Publication \/ Rama Dattatray Garge","offer_id":53701349900587,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/gondvalekar.png?v=1781092410","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/shree-bhramhchaitanya-gondavlekar-maharaj-charitra-ani-shikavan-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%9a%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%a3","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}