{"product_id":"seetayan-सीतायन","title":"Seetayan ( सीतायन )","description":"\u003cp\u003eज्या वेळी मी अंधारात एकटीचातानीभने स्पा पेटीमा वाटलं होतं ते तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला माझ्या मनात आलेली हताशा निराशा शाल नाही तुम्हाला माझा अत्यानंदसुद्धा माहीत नाही पहिल्यांकनात आल्यानंतर मला काप बाटलं होतं, माझ्या मनात किती आना भरा होता आणि नंतर अयोध्येत परतल्यानंतरही मला किती अत्यानंद होतुम्ही जाणत नाही, पर त्या काळात मी या सूत्रीतील सर्वाधिक प्रेम केली जाणारी होते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामायण हे जगातील महान यांपैकी एक आहे. तीही आहेत कुशाग्र बुद्धिमत्तेतून या कधेचं पुनर्धन करताना चाहत केंद्रस्थानी ठेपतात हे मी तिच्या दुशिकोनातून आहे. 'सीतापण मध्ये रामायणातील काही सियाकडेही घाणूम महणून पाहून त्यांच्याविषयी लिहिण्यात आल आहे. ज्या नेहमीच उपेक्षित ठेवण्यात आल्याची समावेश आहे शूर्पणखा, मंदोदरी यांच्यामाराधांचा त्यांच्या अधर्म, पाकिय आणि सन्मान याविषयीच्या प्रभावशाली टिप्पणीसह पुरुषप्रधान जगात आफ्ल्या हकांसाठी संघर्ष करणाऱ्या श्रीची ही गाधा आहे. चित्रा यांनी प्राचीन कला मनाचा ठाव घेणान्या, समकालीन इच्छा-आकांक्षाच्या संघांतर आहे. रामायणाचं आजही सातत्यानं वाचन अवण केलं जात असा तरी आपल्यावरील काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी या कयेला आजच्या काळाशी अधिक मुस्तके आहे. यांना असलेल्या पुरुषांनी त्यांच्याशी कसं वागाव? कोणत्याही नात्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये यांचे काय अधिकार असतात? खीर कधी प्रतिकार करण्यासाठी संधीपणे उभं राहून यापुढे आणखी सहन करणार नाही, असे ठामपणे सागितानं पाहिजे? अशा प्रश्नांवर मनन करण्यास त्या वाचकाला प्रवृत्त करतात.\u003c\/p\u003e","brand":"Shubham Sahitya","offers":[{"title":"Default Title","offer_id":52234911875371,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-02-13at7.03.58PM.jpg?v=1770989708","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/seetayan-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}