{"product_id":"savarkar-khand-1-सावरकर-खंड-1","title":"Savarkar Khand 1 (सावरकर खंड 1 )","description":"\u003cp\u003eसावरकरांचा हिंदुराष्ट्र संकल्पनेवर विश्वास होता. हिंदूहिताचा आणि हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसावरकर - एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आणि इतिहासकारांना पडलेले एक कोडे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताच्या एका अग्रणी स्वातंत्र्ययोद्ध्याला समजून घेण्यासाठी हे चरित्र नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'विक्रम संपत यांनी उत्कृष्ट चरित्र चितारले आहे... त्यामुळे आधुनिक भारतातील एका क्रांतिकारकाच्या चरित्रकथेचा समतोल साधला जाईल.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमेघनाद देसाई, प्रख्यात लेखक आणि स्तंभलेखक;\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राध्यापक एमिरिटस, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'केवळ सावरकरांना समजून घेण्यासाठीच नव्हे, तर आधुनिक भारताचा उदय समजून घेण्यासाठीही हे पुस्तक नक्की वाचा.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंजीव संन्याल, प्रसिद्ध लेखक; मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थमंत्रालय, भारत सरकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'विक्रम यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, त्यांचे लेखनकौशल्य आणि वर्णन करण्याची शैली विशेषतः स्कॉटिश तुरुंगाधिकारी बॅरीने तेथील बंदीवानांच्या केलेल्या अमानुष छळाचे वर्णन अतिशय हृदयद्रावक तसेच वाचनीय झाले आहे.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतथागत रॉय, राज्यपाल, मेघालय, राजभवन, शिलाँग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'या अप्रतिम चरित्रात विक्रम संपत यांनी एक व्यक्ती, विचारवंत आणि नेता म्हणून त्यांचे चित्र स्पष्ट केले आहे. स्तुतीपर लेखनापासून दूर असलेले हे पुस्तक समकालीन भारत आणि हिंदुत्वाचा उदय यांत रस असणाऱ्यांनी अवश्य वाचावे.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- प्रा. अमिताभ मट्टो, प्राध्यापक,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vikram Sampat","offer_id":53645854441771,"sku":null,"price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/savarkar1.png?v=1780642676","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/savarkar-khand-1-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-1","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}