{"product_id":"sanvidhan-sabhetil-vad-aani-sahamati-संविधान-सभेतील-वाद-आणि-सहमती","title":"Sanvidhan Sabhetil Vad Aani Sahamati ( संविधान सभेतील वाद आणि सहमती )","description":"\u003cp\u003eसंविधानात भारतीय विचार आणि परंपरेचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही, तिच्यावर पाश्चिमात्य विचारांचा पगडा आहे, अशी टीका होत असते. संविधान सभेतील सदस्य कोण होते, ते कोणत्या प्रदेशाचे, भाषिक-सांस्कृतिक समूहाचे प्रतिनिधित्व करीत होते, त्यांचे शिक्षण, अनुभव व कार्य हे समजून घेतले, तर वरील प्रकारच्या वक्तव्यातला फोलपणा दिसून येईल. या तोलामोलाच्या सदस्यांनी संविधान सभेत केलेली चर्चा, घेतलेले आक्षेप, झालेले वाद व त्यासंबंधी दिलेली स्पष्टीकरणे वाचली, तर आपले संविधान शंभर टक्के भारतीय आहे, त्याच वेळी जगभरातील ज्ञान व अनुभवाचे ग्रहण करण्याचा आत्मविश्वास दाखवणारे आहे हे दिसून येते.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Suresh Swant \/ Krishna Publication","offer_id":53649987174699,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/vadh.png?v=1780743084","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/sanvidhan-sabhetil-vad-aani-sahamati-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}