{"product_id":"richer-wiser-happier-रीचर-वायजर-हॅपीयर","title":"Richer Wiser Happier ( रीचर वायजर हॅपीयर )","description":"\u003cp\u003eवॉरेन बफेट आणि चार्ली मंगरपासून ते सर जॉन टेम्पलटन आणि हॉवर्ड मार्क्सपर्यंत, जगातील चाळीसपेक्षा अधिक महान गुंतवणूकदारांच्या जीवनात प्रवेश करा. त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या घरात अगदी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्येही पाऊल टाका आणि त्यांना यशोशिखरावर नेऊन ठेवणाऱ्या त्यांच्या मानसिक व भावनिक सवयींचा शोध घ्या. हे पुस्तक जगातील काही सर्वोत्तम गुंतवणूकदारांचे जीवन तत्त्वज्ञान उलगडते आणि असे ज्ञानसूत्र प्रदान करते, जे तुम्हाला केवळ तुमच्या गुंतवणूक जगातच नव्हे, तर व्यावसायिक आणि वैयक्तिकरीत्यादेखील समृद्ध करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'हे पुस्तक तुम्हाला फक्त गुंतवणूक कशी करायची हे शिकवत नसून, विचार कसा करायचा हेदेखील शिकवते.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरॉल्फ डोबेली, द आर्ट ऑफ थिंकिंग क्लियरलीचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'शेअर मार्केट आणि आयुष्यात, तुमच्या बाजूने येणाऱ्या शक्यतांना सातत्याने कसे वळवायचे यासंबंधी हे पुस्तक प्रभावीपणे स्पष्ट करते.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअॅनी ड्यूक, थिंकिंग इन बेट्सच्या लेखिका\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'मनमोहक... अंतर्दृष्टीपूर्ण, विचार करायला लावणारे पुस्तक.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॅनियल गोलमॅन, इमोशनल इंटेलिजन्सचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'हे पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर वाचकांना ते केवळ पैशाच्या बाबतीतच नव्हे, तर इतर गोष्टींबाबतही अधिक ज्ञानी झाले आहेत ही आनंददायक जाणीव होईल.'\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Willim Green \/ Manjul Publication","offer_id":53617976508715,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-26at6.03.26PM.jpg?v=1779799049","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/richer-wiser-happier-%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}