{"product_id":"revolution-2020-रिव्होल्यूशन-2020","title":"Revolution 2020 ( रिव्होल्यूशन 2020 )","description":"\u003cp\u003eभारतातल्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरुण होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकानं हुशारी वापरली पैसा मिळवण्यासाठी. दुसऱ्यानं हुशारी वापरली क्रांतीचा आरंभ करण्यासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण एक समस्या होती... दोघांचंही एकाच मुलीवर प्रेम होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'रिव्होल्यूशन २०२०' ही कथा आहे गोपाल, राघव आणि आरती या तीन बालमित्रांची, वाराणसीत राहणाऱ्या या तिघांचा यश, प्रेम आणि सुख मिळवण्याचा संघर्ष या कादंबरीत चित्रित केला आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या या समाजात हे मिळवणं सोपं नसतं. गोपाल 'सिस्टम'ला शरण जातो तर राघव तिच्याशी दोन हात करतो... अखेर विजय कोणाचा होतो ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विद्याशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. 'फाईव्ह पॉईंट समवन', 'वन नाईट @ द कॉल सेंटर', 'द थी मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' आणि 'टू स्टेटस्' नंतर ची 'रिव्होल्यूशन २०२०' ही कादंबरीही वाचकांना खिळवून ठेवेल. तुम्ही रिव्होल्यूशन करीता तयार आहात का ?\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Chatan Bhagat \/ Jaico Books","offer_id":53773591019819,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/2020.png?v=1781685220","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/revolution-2020-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b6%e0%a4%a8-2020","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}