{"product_id":"rajmohanchi-bayko-राजमोहनची-बायको","title":"Rajmohanchi Bayko ( राजमोहनची बायको )","description":"\u003cp\u003eखिळवून ठेवणारी, थक्क करणारी कादंबरी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबंकिमचंद्रांची ही कादंबरी हिंदुस्तानी माणसाने इंग्रजीत लिहिलेली व प्रकाशित झालेली पहिली कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यावेळी ही लिहिली गेली त्यावेळचे बंगालचे सामाजिक जीवन ह्या कादंबरीत विलक्षण प्रभावीपणे आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रियांवर असलेली बंधने केवळ बंगालमध्येच नव्हती, तर साऱ्या हिंदुस्तानात होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याही परिस्थितीत पतीखेरीज अन्य पुरुषावर प्रेम करणारी, ते उघडपणे अन्यायी नवऱ्याला सांगणारी आणि त्या प्रेमापायी स्वतःचा जीवही धोक्यात घालणारी राजमोहनची बायको ही त्या काळातली क्रांतिकारी नायिका ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Mukund Vaze \/ Krishna Publication","offer_id":53701497717035,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/rajmohanchebaiko.png?v=1781095014","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/rajmohanchi-bayko-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}