{"product_id":"niramay-yogjeevan-निरामय-योगजीवन","title":"Niramay Yogjeevan ( निरामय योगजीवन )","description":"\u003cp\u003eमानवाने बौद्धिक विकासाच्या जोरावर ज्ञान-विज्ञानाच्या अनेक कक्षांवर प्रभुत्व मिळविले. ऐहिक सुखभोगाच्या अमर्याद विश्वात स्वतःला झोकून देऊन, संगणकात वावरणारी, पिझ्झा-बर्गरना गोंजारणारी नवी पिढी जेव्हा शारीरिक व मानसिक दुर्बलता, मानसिक अस्थैर्य, असमाधान, अतृप्ती आणि निराशेच्या गर्तेत फसायला लागली; तेव्हाच अवघ्या जगाचे लक्ष 'योग' या विषयाकडे वेधले गेले. तशातच अमेरिका, इंग्लंड आणि पाश्चात्त्य देशांत 'योगा'ला मान्यता मिळाली. न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागातील 'टाइम्स स्क्वेअर' मध्ये रस्त्यावरही हजारो लोक जेव्हा समारंभपूर्वक 'योग' करायला लागले, तेव्हा कुठे भारतीय लोक जागे झाले. पूज्य स्वामी रामदेवांच्या अलौकिक आणि अभूतपूर्व योगप्रचार कार्यानेही आपल्या देशात व परदेशात 'योग' करायला हजारो नव्हे, तर लाखो लोकांनी सुरुवात केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविजय पानवलकर\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vijay Panvalkar \/ Dilipjar Prakashan","offer_id":53909995716907,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/niramay.png?v=1782200430","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/niramay-yogjeevan-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}