{"product_id":"nikhaltya-choukatit-निखळत्या-चौकटीत","title":"Nikhaltya Choukatit  ( निखळत्या चौकटीत )","description":"\u003cp\u003eदोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब... त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात... चौकटी निखळू लागतात... नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या... हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो... स्पर्श आठवले की सल चटके देत राहतात... आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकी अनुभवलेल्या क्षणांतून आलेलं शहाणपण?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगजराची... शैलीची... श्रीरंगची आणि सरिताची, नात्यातल्या नाजूक गाठींची, त्यातल्या गुंत्यांची, जखमांची, प्रश्नांची आणि नव्या शोधांची कादंबरी...\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Anjali Dhamal \/ Rohana Prakashan","offer_id":53631565562155,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-01at3.09.15PM.jpg?v=1780306791","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/nikhaltya-choukatit-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%a4","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}