{"product_id":"neurosurgerychya-paulkhuna-न्यूरोसर्जरीच्या-पाऊलखुणा-मेंदू-आणि-मणक्याचे-कार्य-आजार-व-उपचार","title":"Neurosurgerychya Paulkhuna ( न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा मेंदू आणि मणक्याचे कार्य, आजार व उपचार )","description":"\u003cp\u003eन्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमेंदू आणि त्याला जोडून असलेला मणका हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे; तितकेच नाजूक अवयव. पण त्यांच्या आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदीर्घ अनुभव असलेले निष्णात न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते या पुस्तकातून मेंदू व मणक्याशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरील योग्य उपचार यांची ओळख सहजसोप्या भाषेत करून देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकातले काही महत्त्वाचे विषय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रेन ट्यूमर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचेहऱ्याची असह्य वेदना (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडोळा मारण्याचा आजार व त्यावरील उपचार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवरदान ठरलेली MVD शस्त्रक्रिया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMRI'चं तंत्रज्ञान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्लिप्ड डिस्क\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमेंदूचं कामशास्त्र\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमेंदू आणि मणका यांचं कार्य, त्यांचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांबद्दल तसेच त्या अनुषंगाने रंजक, उद्बोधक आणि उपयुक्त माहिती देणारं पुस्तक न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा...\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ JAYDEV PANCHWAGH \/ Rohan Prakashan","offer_id":53631536005419,"sku":null,"price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-01at2.18.37PM.jpg?v=1780303929","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/neurosurgerychya-paulkhuna-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}