{"product_id":"my-honeymoon-with-a-pinch-of-salt","title":"My Honeymoon with A Pinch of Salt","description":"\u003cp\u003eरोजचे काम आणि आनंददायी आयुष्य यात समतोल साधण्याचे अभिनव मार्ग...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे झपाटून टाकणारे पुस्तक तुमचा आयुष्याचा ठेवा ठरु शकतो. आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक, बळी-तो-कान-पिळी अशा वातावरणात कसे जगावे याचा एक अभिनव मार्ग 'माय हनिमून विथ ए पिंच ऑफ सॉल्ट' या पुस्तकातून सापडतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिपूर्ण आयुष्य कसे जगावे, साधेपणाने जगत असतानाही आपल्या महत्वाकांक्षा कशा पूर्ण कराव्यात याचा खात्रीशीर उदाहरणे दाखविणाया काही मोजक्या पुस्तकापैकी हे एक पुस्तक आहे. आयुष्यात शांती व सुसंवाद साधायचा असेल तर स्वतःमध्ये लपलेल्या उपजत शहाणपणाचा शोध घेतला पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसांत परिवर्तन करण्याची ताकद या पुस्तकात आहे. आजच्या गतीमान काळाला साजेशी शैली येथे आढळेल. वास्तववादी, मनाला पकडून ठेवणारे असे हे पुस्तक आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी भौतिक इच्छा-वासना टाकून देण्याची गरज नाही, हे या पुस्तकातून दिसून येईल. समाधान व आनंदाकडे नेणारा 'मध्यम मार्ग' तुम्हाला शोधता येतो, त्याचा सराव करता येतो. कुटुंब संख्येचे महत्व आणि संकटाला तोंड देताना या संस्थेचा होणारा उपयोग याचे चित्रण तुम्हाला या पुस्तकात आढळेल. मुलांना आपल्या पालकांच्या तर पालकांना त्यांच्या मुलांच्या आयुष्यात डोकावण्याचा अनुभव हे पुस्तक देईल. हे पुस्तक एक आशीर्वचन आहे, तुमचे आयुष्य ते पालटवील. पूर्णपणे बदलून जाईल.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Virender Kapur \/ UBS Publishers Pvt Ltd","offer_id":53920675397931,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at16.39.08.jpg?v=1782385779","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/my-honeymoon-with-a-pinch-of-salt","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}