{"product_id":"mulshi-satyagrah-मुळशी-सत्याग्रह","title":"Mulshi Satyagrah ( मुळशी सत्याग्रह )","description":"\u003cp\u003e\"आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते; परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ होत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन झाले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.\"\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vinayak Bhuskute \/ Krishna Publication","offer_id":53701424349483,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/mulshisatyagrha.png?v=1781092972","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/mulshi-satyagrah-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}