{"product_id":"mulanche-chitampallee-मुलांचे-चितमपल्ली","title":"Mulanche Chitampallee ( मुलांचे चितमपल्ली )","description":"\u003cp\u003e'तुम्ही म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश आहात, परंतु माहिती म्हणजे ललित साहित्य नव्हे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवनशास्त्र हा शास्त्रीय विषय असल्यानं सर्वच लेखन ललित पद्धतीनं लिहिता येईल का, ह्याचा विचार करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्या शास्त्रातील विद्वानांची जंगलशास्त्राविषयीची विधानं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउद्धृत करून लिहा. तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला माणसांचा संदर्भ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेऊन लिहा, म्हणजे निर्मितीच्या पातळीवर जाणारं असं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखन वाचकांना नक्कीच आवडेल. भाषा मात्र सोपी वापरा.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यंकटेश माडगूळकरांच्या या सल्ल्याला प्रतिसाद देऊन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचितमपल्लींनी आपले सर्व साहित्य सर्व स्तरांवरील वाचकांना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि अभ्यासकांनाही रंजक, माहितीप्रद व उपयुक्त ठरेल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा सोप्या भाषेत लिहिले आणि समाजमान्यता मिळवली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या आयुष्यातील पासष्ट वर्षे जंगलात काढत तपस्व्याच्या निग्रहाने जंगलातील प्राणिजीवनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणाऱ्या मारुती चितमपल्लींचा परिचय विशेषकरून कुमारवयातील मुलामुलींना करून द्यावा, त्यांच्यामध्ये पशू, पक्षी, कीटक, फुलपाखरे, वनस्पती ह्यांच्याबद्दल ओढ निर्माण व्हावी, त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, अशा हेतूंनी लिहिलेले वेधक चरित्र\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Umesh Karambeikar \/ Rajhans Prakashan","offer_id":53774533820715,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/mulan.png?v=1781693506","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/mulanche-chitampallee-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}