{"product_id":"mango-millionaire-मँगो-मीलीयनेअर","title":"Mango Millionaire ( मँगो मीलीयनेअर )","description":"\u003cp\u003eजर हे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील, तर तुम्ही एकटे नाही आहात. जसजशी भारताची आर्थिक स्थिती ठोस आकार धारण करत आहे आणि पर्यायांची संख्या वाढत आहे, तसतशा अविश्वसनीय बातम्या आणि चुकीची माहितीदेखील वाढत आहे. आर्थिक व्यवस्थापन करणे हा आता मोजक्याच लोकांचा विशेषाधिकार राहिलेला नसून, ते सर्वसामान्यांसाठीही आवश्यक बनले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतातील आघाडीची आणि सर्वांत वेगाने वाढणारी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी एडलवाइस म्युच्युअल फंड यातील आपल्या व्यापक अनुभवाचा उपयोग करून, राधिका गुप्ता आणि निरंजन अवस्थी या दोघांनी मँगो मिलियनेअर हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुत पुस्तक स्मार्ट आर्थिक नियोजनासाठी अचूक, विश्वासार्ह आणि सोपे मार्गदर्शक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबचतीपासून गुंतवणूक, कर्ज, जोखीम आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकरांसंबंधीच्या माहितीपर्यंत हे पुस्तक सोप्या तसंच संक्षिप्त प्रकरणांमध्ये ठोस सल्ला देते. यात असंख्य गुंतवणूकदारांच्या कथा आणि व्यावहारिक उपाय यांचा समावेश आहे. आकलनास कठीण, जड अशा आर्थिक व्याख्यांपलीकडे असणारे हे पुस्तक तुमच्या भविष्यासाठी व्यावहारिक उपाय देणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Radhika Gupta \/ Manjul Publishing House","offer_id":53639434273067,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-03at3.18.44PM.jpg?v=1780480354","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/mango-millionaire-%e0%a4%ae%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8b-%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}