{"product_id":"loch-griffin-लॉक-ग्रीफीन","title":"Loch Griffin ( लॉक ग्रीफीन )","description":"\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय रहस्याचा सनसनाटी भेद !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक महत्त्वाकांक्षी कादंबरी. आंतरराष्ट्रीय दर्जाची. मराठीत प्रथमच एवढ्या प्रचंड कॅनव्हासवर मांडलेली, राजकारणी पार्श्वभूमीत रंगलेली, काळजीपूर्वक संशोधनावर आधारित, उत्कंठा वाढवत नेणारी एक सनसनाटी आणि प्रचंड साहसकहाणी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- प्रा. अच्युत वझे, नाटककार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकादंबरीची जातकुळी रॉबर्ट लडलमच्या भव्य, अभ्यासपूर्ण आंतरराष्ट्रीय कथानकाप्रमाणे आहे. ह्या कादंबरीवर सहजपणे एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची निर्मिती होऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसचिन खेडेकर, अभिनेता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्तथरारक आणि खिळवून ठेवणारी कादंबरी म्हणजे लॉक ग्रिफिन. आंतरराष्ट्रीय राजकारणाची नीतिहीन बाजू उघडी करणारी कादंबरी म्हणजे लॉक ग्रिफिन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. अनिल व डॉ. अश्विनी नेने, लंडन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वप्न आणि वास्तव यांत अंतर असते, परंतु ही कादंबरी वाचताना वास्तव स्वप्नवत वाटते आणि हे अंतर कमी होते. हलवून सोडणारी व अनपेक्षित वळणे घेणारी कथा, भन्नाट वेगाने पुढे जाते. मराठीत अभावानेच आढळणारा आकृतिबंध असलेली ही कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रीराम दांडेकर, कॅम्लिन उद्योगसमूह\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vasant Limaye \/ Granthali Prakashan","offer_id":53767024410923,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/51wRDOr1ImL.jpg?v=1781593706","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/loch-griffin-%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}