{"product_id":"leadership-wisdom-तेतृत्वाचे-शहाणपण","title":"Leadership Wisdom ( तेतृत्वाचे शहाणपण )","description":"\u003cp\u003e\"या वर्षांतले सर्वोत्कृष्ट नेतृत्त्वदृष्टीचे दिग्दर्शन करणारे पुस्तक.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रॉफिट मॅगझिन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e.. नेत्तृत्त्वदृष्टीचे शहाणपण की जे तुम्हाला वैयक्तिक स्तरांवर सर्वाथाने समृद्ध व सथन करेल.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रायन ट्रेसी, मॅक्झिमम अचिव्हमेंटचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"इतर कुठल्याही ग्रंथाइतकेच सनसनाटी.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्क व्हिक्टर हॅन्सन, चिकन सूप फॉर ट् सोलचे सहलेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eद् मंक हू सोल्ड हिज फेरारी या जगप्रसिद्ध खपाच्या ग्रंथाचे लेखक, मॅनेजमेंट गुरू आणि व्यावसायिक स्तरांवरील प्रभावी वक्ते म्हणून ख्यातकीर्त असलेल्या रॉबिन शर्मा यांनी मोठ्या विश्वासाने, बांधिलकीने एक नवी तत्त्वप्रणाली तुमच्या स्वाधीन केली आहे. ज्याच्या योगे तुम्ही केवळ वैयक्तिक स्तरांवरच नव्हे तर जागतिक स्तरांवरही एक समृद्ध आणि साफल्यमय जीवन जगू शकाल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्या कंपनीतील लीडर्सना, मॅनेजर्सना सर्वार्थाने प्रशिक्षित करण्यासाठी नेतृत्त्वदृष्टीच्या आठ संकेतप्रणाली या प्रात्यक्षिकतेसह दिल्या आहेत. त्याच्या योगे तुमच्या आत दडलेल्या चैतन्याची वृद्धी होत तुम्ही तुमच्या जीवनात व व्यवसायात हवे ते उद्दिष्ट सहज साध्य करू शकाल. ही तत्त्वे सहज आकलनीय असून तुम्हाला सखोलतेने प्रेरणादायी ठरतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनातील योगदान व जीवनाची महत्ता एकदा लक्षात आल्यावर तुम्ही या जगताला खूप काही देऊ शकाल आणि जाताना मागे आपला समृद्ध व सधन वारसा पुढील पिढ्यांच्या तळहातावर निश्चित ठेवाल !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Robin Sharma \/ Jaico Books","offer_id":53910943727915,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-23at16.52.12.jpg?v=1782213755","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/leadership-wisdom-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a3","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}