{"product_id":"kitchen-queen-vha-किचन-क्वीन-व्हा","title":"Kitchen Queen Vha ( किचन क्वीन व्हा )","description":"\u003cp\u003eशहरांमध्ये राहणाऱ्या आणि सकाळी ९.३०-१० वाजता स्वयंपाक करून ऑफिस गाठावं लागणाऱ्या स्त्रियांसाठी आणि त्यांना करियरमध्ये मदत करू इच्छिणाऱ्या सगळ्या कुटुंबीयांसाठी अर्ध्या तासात रोजचा स्वयंपाक कसा करावा हे शिकवणारं हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे एक आत्मसात करता येण्यासारखं कौशल्य आहे. यात वेळेचं, पैशांचं, जागेचं आणि ऊर्जेचं सुयोग्य नियोजन कसं करावं हे सांगितलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआताचं 'लाइफस्कील' असणाऱ्या स्वयंपाकाच्या मॅनेजमेंटचे आधुनिक नियमच या पुस्तकात सांगितले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Amruta Deshpande \/ Krishna Publication","offer_id":53692724314411,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/kichanqueenvha.png?v=1781082968","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/kitchen-queen-vha-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}