{"product_id":"how-to-get-things-done-without-trying-too-hard-कामे-कसी-करवून-घ्यावीत","title":"How To Get Things Done Without Trying Too Hard ( कामे कसी करवून घ्यावीत )","description":"\u003cp\u003eकाम हे कधीही न संपणारे-कंटाळवाणे व कटकटीचे आहे असे तुम्हाला बाटू लागले आहे काय? तुमची 'आज करावयाची कामे' ही यादी बोटभर होती ती हातभर होऊ लागली आहे का? तुम्ही सतत काही तरी विसरता हरवता असे होऊ लागले आहे का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eक्षणभर थांबा. तुम्ही 10 मिनिटे आधी निघू शकला असतात का?-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज तुम्हाला पुन्हा उशीर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोंधळून जाऊ नका. तुम्हाला मदत मिळू शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जीवनाचे असे खोबरे करून घेण्याचे काहीच कारण नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेवळ घड्याळाच्या काट्यावर जीवन जगणे व वैतागणे ही उपयोगाचे नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात तुम्हाला यशस्वी व्यक्तींची अशी गुपिते वाचायला मिळतील की ते नेहमीच यशवंत असतात. ही माणसे सर्वांच्या जन्मतारखा लक्षात ठेवतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या टेबलावर कागदपत्र विखुरलेले नसतात -ते सर्व लहान-मोठी कामे आनंदाने करतात व त्यांना शांतपणे बसून श्रमपरिहारालाही वेळ काढता येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरिचर्ड टेम्पलरची नेहमीची रसाळ भाषा, गप्पा मारत मारत महत्त्वाचा मुद्दा पोहोचविण्याची कला आणि प्रगल्भ शहाणपण यामुळे त्याने ताणतणाव न घेता सहजतेने काम करण्याचे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e100 अनुभवसिद्ध मार्ग या पुस्तकात दिले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तक वाचता वाचताच तुमच्या लक्षात येईल की,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्या कामांच्या यादीवर भराभर टिक (P) होऊ लागली आहे...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकामे आवाक्यात आल्यासारखे वाटते आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवन अधिक समृद्ध झाले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Richard Templar \/ Pearson","offer_id":53920671498539,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at16.29.32.jpg?v=1782385227","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/how-to-get-things-done-without-trying-too-hard-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a4","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}