{"product_id":"gupther-bahirji-naik-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक","title":"Gupther Bahirji Naik  ( गुप्तहेर बहिर्जी नाईक )","description":"\u003cp\u003eमी बहिर्जी नाईक,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कादंबरी त्याच त्यागाचा उलगडा करते..\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Navnath Jagtap \/ Rudra Publishing House","offer_id":53620701659435,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":false},{"title":"25% Off \/ Arti Jagtap \/ Rudra Publishing House","offer_id":53620701692203,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-27at12.12.27PM.jpg?v=1779864287","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/gupther-bahirji-naik-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}