{"product_id":"fitness-habits-तंदुरुस्तीच्या-सवयी","title":"Fitness Habits ( तंदुरुस्तीच्या सवयी )","description":"\u003cp\u003eआपण तंदुरुस्त राहावं असं कोणाला वाटत नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या सगळ्यांनाच ते वाटतं, आणि अगदी झटपट तसे परिणामही दिसायला हवे असतात !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण आपल्यापैकी बऱ्याच जणांची गडबड इथेच होते- वेळ मिळत नाही, कंटाळा येतो किंवा नक्की काय करावं हेच कळत नाही. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणं जमतच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजर तुम्हीही तंदुरुस्त राहण्यासाठी धडपड केली असेल आणि काही ना काही अडचणींमुळे मध्येच गाडी रुळावरून घसरली असेल, तर हे पुस्तक खास तुमच्यासाठीच आहे. तंदुरुस्तीला आपल्या रोजच्या आयुष्यात समाविष्ट कसं करायचं आणि या खेळात कसं जिंकायचं, याचं टप्प्याटप्प्याने आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन हे पुस्तक तुम्हाला करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'फिटनेस हॅबिट्स' हे पुस्तक म्हणजे अनेक अभ्यास आणि संशोधनातून समोर आलेल्या अशा काही भन्नाट गोष्टींचा खजिना आहे, ज्यामुळे तुमच्या व्यायामातील सातत्य टिकून राहील. रोज न चुकता व्यायाम करण्याची ओढ तुमच्यात निर्माण होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांनी नुकतीच सुरुवात केलीये अशा नवोदितांसाठी, ज्यांनी आधी प्रयत्न केले पण मध्येच नाद सोडून दिला त्यांच्यासाठी, आणि ज्यांचं तंदुरुस्तीशी 'कधी हो तर कधी नाही' असं नातं आहे... अशा सगळ्यांसाठीच हे पुस्तक उत्तम सोबती आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिका तंदुरुस्तीच्या काही भन्नाट पद्धती.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"Default Title","offer_id":53910445556011,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/tandrushti.png?v=1782205690","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/fitness-habits-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}