{"product_id":"eleven-commandments-of-life-maximizat-लक्षवेध-जीवन-ऊन्नयनाचे-कमाडमेटस","title":"Eleven Commandments Of Life Maximizat ( लक्षवेध जीवन ऊन्नयनाचे कमाडमेटस )","description":"\u003cp\u003eतुम्ही जिथे आहात... तिथे का आहात याचे कटू सत्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलक्ष्यवेधः जीवन उन्नयनाचे इलेव्हन कमांडमेंट्स तुम्हाला झटपट आनंद देण्याचा, अथवा श्रीमंत बनविण्याचा, बारीक आणि तरुण दिसण्याचा दावा करीत नाही; परंतु तुम्ही जिथे आहात, तिथे कां आहात आणि आपले आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगते. या नियमांना तावून-सुलाखून पाहिलेले आसून, समकालीन जगातील वास्तविक उदाहरणांचा यांना भक्कम आधार आहे आणि म्हणूनच, जीवनाचे उन्नयन करण्याच्या ठाम मार्गावर ते तुम्हाला नक्कीच घेऊन जातील. प्रत्येक पाठाच्या अखेरीस असणारे, समजण्यास साधे-सोपे स्वाध्याय हे सुनिश्चित करतील की तुम्ही तो पाठ संपूर्णतः आत्मसात केलला असून आपल्या व्यावहारिक जीवनात आता तुम्ही त्याची अंमलबजावणी करू शकाल.199\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Santosh Nayar \/ Jaico Books","offer_id":53920655868203,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at15.53.43.jpg?v=1782383106","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/eleven-commandments-of-life-maximizat-%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%8a%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}