{"product_id":"don-chaka-ani-mi-दोन-चाकं-आणि-मी","title":"Don chaka Ani mi ( दोन चाकं आणि मी )","description":"\u003cp\u003eएकट्याने सायकलवरून जम्मूपर्यंत १९०० किलोमीटरची मारलेली दौड याचीच केवळ ही कथा नाही. मानवी जीवन हे सायकलच्या चाकासारखे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचाकाचे स्पोक जसे विविध दिशांनी विस्फारलेले असतात पण एका रीमने बंधनातही ठेवलेले असतात तसेच जीवनातील अनेक रंग विस्फारत, विस्तारत असतात. पण एका सामाजिक चौकटीत बंदिस्त असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्याचा पट खूप विशाल आहे. असंख्य बरे-वाईट अनुभव या पटावर दृश्यमान होत असतात. या पटाला मोकळं सोडायचं की रीम सारखं बंधनात अडकवायचं याचा संवेदनशीलतेने घेतलेला हा वेध आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाचबरोबर काय काय पाह्यलं ? काय खाल्लं ? केवळ याचीच जंत्री देण्यापेक्षा एकटेपणामुळे मस्तक पोखरीत असलेल्या विचारांनाही शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Rushikesh Palande \/ Prafullata Prakashan","offer_id":53620728693035,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-27at12.20.20PM.jpg?v=1779864666","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/don-chaka-ani-mi-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}