{"product_id":"deshi-vruksha-देशी-वृक्ष","title":"Deshi Vruksha देशी वृक्ष","description":"\u003cp\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री. द. महाजन यांना निसर्गप्रेमी आदराने चालता बोलता 'वनस्पती-ज्ञानकोश' संबोधतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष भाग-१' आणि 'देशी वृक्ष' (आपले वृक्ष-भाग २). साध्या सरळ, मनोरंजक भाषेत वृक्षांची करुन दिलेली ओळख. शास्त्रीय माहितीबरोबर संस्कृत वाङ्मयातील संदर्भ हे या लिखाणाचे वैशिष्ट्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. पराग महाजन आणि इतर अनेक सुहृदांनी काढलेल्या 'प्रत्यक्षाहून सुंदर प्रतिमा' असलेल्या प्रकाशचित्रांमुळे पुस्तकाचे देखणेपण द्विगुणित झाले आहे. त्याचबरोबर वृक्षांचा नेमका परिचय करुन देण्याचे कामही साध्य झाले आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"S D Mahajan \/ Deepak Prakashan","offer_id":53412359209259,"sku":null,"price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-14at7.13.07PM.jpg?v=1778766484","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/deshi-vruksha-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}