{"product_id":"daily-inspiration-दैनिक-प्रेरना","title":"Daily Inspiration ( दैनिक प्रेरना )","description":"\u003cp\u003eआपल्यापैकी प्रत्येकाला दैनिक प्रेरणेची गरज आहे... आपण करत असलेल्या कामात उत्तमता आणण्यासाठी आणि आपण जगत असलेल्या जीवनाचं नेतृत्व करण्यासाठी. आपली स्वप्नं ओळखण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी... आयुष्याच्या कठीण प्रसंगांतून पार होण्यासाठी आणि सर्वोत्तम क्षणांचा आस्वाद घेण्यासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'दैनिक प्रेरणा' हे पुस्तक 'संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली' या रॉबिन शर्माच्या नंबर वन बेस्टसेलर पुस्तकातील आणि त्याच शृंखलेतील इतर पुस्तकांतील सुंदर विचारांचं संकलन आहे. एखाद्या कॅलेंडरप्रमाणे या पुस्तकाची रचना करण्यात आली असून वाचकांना हे पुस्तक वाचण्यासाठी अत्यंत सोपं आणि रोजचं जगणं असामान्य बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयात समाविष्ट काही महत्त्वाचे विषय खरं यश, अभाव आणि असमाधान यांवर मात, मानवी नातेसंबंध जपण्याची कला, प्रभाव आणि वारसा. या सुंदर पुस्तकाच्या रूपात तुम्हाला आयुष्यभराचा सच्चा सांगाती मिळाला आहे, जो आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला अभिमान वाटावा असं अद्भुत जीवन जगण्यासाठी मदत करेल.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Robin Sharma \/ Jaico Books","offer_id":53920170443051,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at12.50.12.jpg?v=1782372109","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/daily-inspiration-%e0%a4%a6%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}