{"product_id":"chhatrapati-sambhajimaharaj-sanskrutsahitya-छत्रपति-संभाजीमहाराज-संस्कृतसाहित्य","title":"Chhatrapati Sambhajimaharaj Sanskrutsahitya ( छत्रपति संभाजीमहाराज संस्कृतसाहित्य )","description":"\u003cp\u003eछत्रपति संभाजीमहाराज संस्कृतसाहित्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e: पणजे मालोजीराजे भोसले यांचे पणतू,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e: आजे शाहाजीराजे भोसले यांचे नातू,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e: पिताजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती-श्री शिवाजी महाराज यांचे सुविद्य ज्येष्ठ पुत्र-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती श्रीसंभाजी महाराज हे जसे प्रजाहितदक्ष, प्रजेचे कनवाळू, 'राजाभिषेक' प्राप्त राजे, संस्कृत भाषेचे व भारतीय राजपरंपरेने प्राप्त 'भारतीय राजनीतीचे सर्वंकष उद्गाते 'बुधभूषण' नामक, राजनीती ग्रंथाचे लेखक, संस्कृत भाषेचे उद्गाते भाष्यकार, छत्रपती श्रीशिवराय व महाराज्ञी सईबाईसाहेब यांचे सुविद्य व संस्कृत भाषानिपुण छत्रपती संभाजी महाराज यांची वर्णने संस्कृतमध्ये जी उपलब्ध आहेत, त्यांचे अल्पसे दर्शन घडविण्याचा प्रस्तुत संकलनात्मक अल्पसा, यथासाध्य प्रयत्न केला आहे. त्यांच्या 'बुधभूषण' ग्रंथात श्रीशम्भुराजे आत्मगौरव शब्दांकित करतात; त्यातील विनम्रता विश्वाधिपती इन्द्रालाही आनंदवील. श्लो. १-१५ मध्ये छ. शम्भुराजे स्वतःविषयी म्हणतात\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Rammkrushna Anandrao Kadam \/ Marathidesha Foundation","offer_id":53920692928811,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at16.48.24.jpg?v=1782386362","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/chhatrapati-sambhajimaharaj-sanskrutsahitya-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}