{"product_id":"chandanwanacha-sangava-चंदनवनाचा-सांगावा","title":"Chandanwanacha Sangava ( चंदनवनाचा सांगावा )","description":"\u003cp\u003eहिंदुस्थानातील (थोड्या बाहेरीलही) काही थोर विभूतींच्या कथा लेखक प्राचार्य डॉ. पाटील यांनी आपल्या 'चंदनवनाचा सांगावा' या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. या कथा मनाचे पावित्र्य सांगणाऱ्या आहेत, अथक निष्ठा सांगणाऱ्या आहेत, सुंदर शिकवण देणाऱ्या आहेत. मुख्य म्हणजे, अशा थोर हिंदुस्थान देशात आपण जन्मलो, याचा अभिमान आपल्या मनात निर्माण करणाऱ्या आहेत. पाटील यांची कथालेखनशैली सरळसोपी आहे; शांत व मंगल भाव निर्माण करणारी आहे; वाचकाच्या मनात सद्भाव निर्माण करून त्याला उन्नत होण्यास प्रेरणा देणारी आहे. या सर्व कथा तुम्ही सरळपणे वाचू शकणार आहात; त्या वाचताना तुम्ही अडखळणार नाही. उलट इतकी सोपी व सर्वांगसुंदर भाषा प्राचार्य पाटील कशी लिहू शकतात, याचेच तुम्हाला नवल वाटत राहील. या सगळ्या कथा हिंदुस्थानची स्वागतशील व सर्व धर्मपंथांना सामावून घेणारी वृत्ती सांगणाऱ्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Vishwas Patil \/ Vishwakarma Publication","offer_id":53762392391979,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/chan.png?v=1781508829","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/chandanwanacha-sangava-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}