{"product_id":"chanakya-hit-teachings-and-advice-चाणक्य-शिकवण-आणि-हितोपदेश","title":"Chanakya Hit Teachings And Advice ( चाणक्य शिकवण आणि हितोपदेश )","description":"\u003cp\u003eचाणक्य हा प्राचीन काळातील सर्वोत्तम असा राजकारणी आणि धोरणी पुरुष होता यात वादच नाही. पण आजतागयत चाणक्याचे राजकारण आणि नैतिकता या विषयीची त्याची मते अंधारातच होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचाणक्याची बुध्दीमत्ता कालातीत आणि वादातीत होती. प्रत्येकाला नैतिकतेने वागण्याची आणि नैतिकता कायम ठेवण्याची कशी गरज आहे या विषयी या पुस्तकात भर दिला गेला आहे. चाणक्याचे विचार अतिशय दूरदर्शी आणि स्पष्ट आहेत. या पुस्तकात स्री, कुटुंब, जीवन, मानवी परस्परसंबंध आणि नाती, नैतिक आचरण तसेच अध्यात्म व तत्वज्ञान या विषयावरची चाणक्याची अचूक निरीक्षणे दिली आहेत. त्याची चकित करणारी भाकिते, दैनंदिन जीवनावरची अर्थपूर्ण भाष्ये आणि कठोर तत्त्वे असे अनेक विषय या पुस्तकात असल्यामुळे हे सखोल विचारांचे आणि विवेकाचे भांडारच आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Ashwani Sharma \/ Jaico Books","offer_id":53920553402667,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at14.57.37.jpg?v=1782379682","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/chanakya-hit-teachings-and-advice-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}