{"product_id":"buwabaji-fakt-fasavegiri-बुवाबाजी-फक्त-फसवेगिरी","title":"Buwabaji  Fakt Fasavegiri ( बुवाबाजी  फक्त फसवेगिरी )","description":"\u003cp\u003eसत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदासबाबा असे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले आणि त्यांच्या नागरिकांना फसवण्याच्या पध्दतीसुध्दा वेगवेगळ्या होत्या. आजही असे अनेक बुवाबाबा अस्तित्वात आहेत. विविध चमत्कारांमुळे असे बुवा-बाबा, नावारुपाला आले पण,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखरंच कुणी चमत्कार करु शकतो का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभूत-भविष्य- वर्तमान सांगू शकतो?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुणात दैवी शक्ती असते?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करु शकतो का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमंत्राने होणाऱ्या मुलीचा मुलगा करु शकतो का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहिलांच्या लैंगिक शोषणासाठी कशाप्रकारे या कथित चमत्कारांचा उपयोग केला जातो?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचमत्कारांसाठी हे बुवा- मांत्रिक लोक कोणत्या क्लुप्त्या वापरतात?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपोथ्यांमध्ये दिलेले चमत्कार खरे असतात का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखरंच कुणाला सिद्धी प्राप्त होते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंधश्रद्धांचा मूळ आधार काय आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा भानामती संबंधीच्या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या सर्व महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटना आहेत ज्या प्रा. श्याम मानवांनी हाताळल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"Pra Shyam Manav \/ Freedom Publication \/ 25% Off","offer_id":53617653416235,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-26at1.13.02PM.jpg?v=1779785100","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/buwabaji-fakt-fasavegiri-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}