{"product_id":"buwa-tethe-baya-बुवा-तेथे-बाया-25-off","title":"Buwa Tethe Baya (बुवा तेथे बाया)  25% off","description":"\u003cp\u003eसमाजातील लंपट बुवा-बाबा-बापूंना मोठी प्रतिष्ठा आणि अमाप पैसा मिळाला की त्यांचं अंतिम ध्येय असतं ते विविध महिलांना उपभोगणे. पण अशा ढोंगी बुवा-बाबांना ओळखण्यात अनेकांचा गोंधळ होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे बुवा-बापू महिला भक्तांना कसे भजनी लावतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रा.श्याम मानव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांना कोणती प्रलोभने देतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतरुण महिला अशा वयस्कर बाबांच्या प्रलोभनांना का बळी पडतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे ढोंगी बुवा-बाबा समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसे महिलांना जाळ्यात ओढतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा बुवाबाबांना कसे ओळखायचे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांना उघडे कसे पाडायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेकांच्या जीवनात त्यांच्यासमोर अशा काही घटना घडल्या असल्याने त्या खऱ्या की खोट्या या व्दिधा मनस्थितीत असे लोक असतात. प्रा. श्याम मानवांना शुकदास, सत्यदेव, व्यंकटनाथ, हजरतबाबा करामत अली, स्वामी विद्यानंद, गिरीपुंजे, कृपालूबाबा, सुंदरदास अशा अनेक नावाजलेल्या बाबा-महाराजांचे भांडाफोड करतांना आलेले अनुभव समजून घेण्यासाठी आणि आसाराम-रामरहिम पर्यंत सर्व बाबांच्या लोकांना फसविण्याच्या पध्दती प्रत्यक्ष उदाहरणांसह जाणून घेण्यासाठी महत्वाचा ग्रंथ.. कारण हे काल्पनिक लिखाण नाही तर लेखकाने स्वतःअनुभवलेल्या घटना आहेत. या घटनांमधील अनेक पात्रे तर आपल्याही ओळखीची असतील.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"Pra Shyam Manav \/ Fridam Publication","offer_id":53617107108139,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-26at12.22.35PM.jpg?v=1779778704","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/buwa-tethe-baya-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be-25-off","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}