{"product_id":"breakout-trraading-ब्रेकआउट-ट्रेडींग","title":"Breakout Trraading ( ब्रेकआउट ट्रेडींग )","description":"\u003cp\u003eहे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, शेअर बाजारातील व्यवहारात दोन वेगवेगळे गट उपस्थित असतात :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१. स्मार्ट पैसा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२. मूक पैसा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'स्मार्ट पैसा' म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे मोठे खेळाडू ज्यांच्याकडे पैसे आणि माहिती यांची ताकद असते आणि ती बाजाराला दिशा व गती देते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'मूक पैसा' गैर-व्यावसायिक व्यापारी म्हणजे अशा किरकोळ व्यापाऱ्याकडे संकेत करतो जे सहसा जलद पैसा कमविण्याचा प्रयत्न करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्मार्ट पैशाचे अनुसरण करणे नेहमीच चांगलं, असं तुम्हाला वाटत नाही का? या व्यतिरिक्त, तुम्हाला हे माहीत आहे का की, तुमची प्रतिष्ठा, अनुभव आणि पात्रता काहीही असली तरी केवळ 'एंट्री' आणि 'एक्झिट' हेच तुमच्या व्यवसायाचे भवितव्य निश्चित करतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तक स्मार्ट पैशाचे ट्रेडिंग अॅक्टिव्हिटी ओळखण्याचे रहस्य उलगडते. ते तुम्हाला खऱ्या आणि खोट्या ब्रेकआउटमधील फरकही शिकवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइंद्रजीत शांताराज हे पूर्ण वेळ शेअर बाजार व्यापारी आणि बेस्टसेलिंग लेखक आहेत. त्यांनी मार्केट प्रोफाइलिंगच्या संकल्पना भारतीय शेअर बाजाराच्या परिस्थितींनुसार विशेषरीत्या बनवल्या आहेत. ते माजी आयटी व्यावसायिक आहेत, तसेच त्यांना शेअर बाजाराचा दहा वर्षांहून जास्त अनुभव आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांचे लेख आणि मोफत ई-बुक वाचण्यासाठी www. profiletraders.inला भेट द्या. व्यापाराव्यतिरिक्त ते त्यांचा मोकळा वेळ प्रवास आणि साहसी उपक्रमांमध्ये घालवतात. मानसिक शक्तीचा उपयोग करण्यावर विश्वास ठेवणारे इंद्रजीत आध्यात्मिक साधकही आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Indrazith Shantharaj \/ Manjul Publishing House","offer_id":53639530840363,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-03at4.55.18PM.jpg?v=1780485966","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/breakout-trraading-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%86%e0%a4%89%e0%a4%9f-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}