{"product_id":"black-friday-ब्लॅक-फ्रायडे","title":"Black Friday ( ब्लॅक फ्रायडे )","description":"\u003cp\u003e१२ मार्च १९९३ च्या दुपारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनं संपूर्ण मुंबई दहशतीच्या विळख्यात सापडली. या स्फोटांमध्ये तब्बल २५७ जणांचा बळी गेला अथवा ते बेपत्ता झाले. ७१३ जण जखमी झाले तर अवधी मुंबई रक्तबंबाळ झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया स्फोटमालिकेमागच्या कटाची, तसंच या प्रकरणाच्या सखोल तपासाची माहिती एस. हुसेन झैदी यांच्या 'ब्लॅक फ्रायडे' या पुस्तकातून आपल्याला मिळते. चार वर्षाच्या सखोल संशोधनातून सिद्ध झालेल्या या पुस्तकातून आपल्याला दाऊद इब्राहिम तसंच टायगर मेमन यांसारख्या कुविख्यात गुंडांच्या तसंच त्यांच्या साथीदारांच्या थंड, पण क्रूर मानसिकतेची कल्पना येते. या कटाच्या आखणीत कितीतरी देशांमधल्या धर्मवेड्या लोकांचा कसा सहभाग होता याविषयीची माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकट आखणारे दहशतवादी, हा कट प्रत्यक्षात आणायला मदत करणारे कायद्याचे भ्रष्टाचारी रक्षक, तपास पूर्णत्त्वाकडे नेण्यासाठी अथक प्रयत्न करणारे अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे धीट नागरीक या कथेत आपल्याला भेटतात.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ S Hussain Zaidi \/ Chinar Prakashan","offer_id":53926093816107,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"ISBN 9788187520580 \/ S Hussain Zaidi \/ Chinar Prakashan","offer_id":53926093848875,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-27at16.25.30.jpg?v=1782557772","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/black-friday-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%85%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}