{"product_id":"bhishma-nirvan-भीष्म-निर्वाण","title":"Bhishma Nirvan ( भीष्म निर्वाण )","description":"\u003cp\u003eआधुनिक खगोलशास्त्राच्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील भीष्म निर्वाणाच्या संदर्भातील कालक्रम आणि खगोलशास्त्रीय पुरावे यांचे अत्यंत तपशीलवार आणि सुचारू विवेचन. या संश्लेषणातून महाभारत युद्धाचे वर्ष स. का. पू. ५५६१ होते हेच निश्चित होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील काटेकोर संशोधनाने महाभारत युद्ध वर्ष निश्चितीविषयीचे आजपर्यंतचे सर्व दावे निर्णायक रीतीने खोटे-चुकीचे ठरविले आहेत. भीष्मांच्या शरशय्येच्या अद्भुत आणि अपूर्व अशा कालावधीविषयी अभ्यासपूर्ण निश्चिती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय संस्कृतीविषयी आस्था आणि प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वाचायला हवे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Nilesh Oak \/ Param Mitra Publication","offer_id":54140836544811,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/15_99ec8ad6-aab2-4c40-b6f3-b00e9ad88dcc.png?v=1783746932","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/bhishma-nirvan-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}