{"product_id":"babhalichya-baya-बाभळीच्या-बाया","title":"Babhalichya Baya ( बाभळीच्या बाया )","description":"\u003cp\u003e\"प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होते की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्याची प्रगती झालीये, त्याच भल झालय पण हे पूर्ण सत्य नाहीये लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात माडलाय जेवढा परिणाम माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, सघर्षाच बळ दिल माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी 'सुरवट'मधून मांडलाय ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या... कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभ राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वत चं अस्तित्व टिकवता येत... अगदी माझ्या बायांसारख\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% off \/ Vanshri Vankar \/ Sadhna Prakashan","offer_id":53629431054635,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-05-30at5.40.54PM.jpg?v=1780143100","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/babhalichya-baya-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}