{"product_id":"azim-premiji-अझीम-प्रेमजी","title":"Azim Premiji ( अझीम प्रेमजी )","description":"\u003cp\u003eप्रेमजींसारखी व्यक्ती आपल्यामध्ये असणं हे भारतीय व्यवसाय आणि समाज यांचं सौभाग्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- नंदन निलेकणी, अ-कार्यकारी अध्यक्ष, इन्फोसिस\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"दुसऱ्यांची अतिशय काळजी घेणारा, कनवाळू माणूस.\" - किरण मझुमदार-शॉए, अध्यक्ष बायोकॉन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"परोपकारी कामांसाठी आपली इतकी संपत्ती देणं आणि त्यात इतकं गुंतून जाणं ही लक्षणीय बाब आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- अनु आगा, थरमॅक्सच्या माजी अध्यक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकाविषयीची प्रशंसा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"अझीम प्रेमजी ही भारताला मिळालेली केवढी विलक्षण देणगी आहे! व्यवसाय प्रामाणिकपणे चालवता येतो हे प्रेमजींचं आयुष्य आपल्याला का शिकवून जातं याविषयी हे पुस्तक आपल्याला सांगतं. निग्रहीपणा, प्रचंड ऊर्जा, काटकसर आणि आत्मनियंत्रण यामुळे फक्त संपत्तीची निर्मितीच होत नाही, तर चारित्र्याची निर्मितीही होते. परोपकारी काम करणं ही गोष्ट फक्त आत्म्यासाठीच चांगली नाही, जर ती भांडवलीकरणालाही अधिकृतता प्राप्त करून देते. वाचण्यासाठीचं खूपच विलक्षण पुस्तक!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुरचरण दास, लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"अझीम प्रेमजी हे फक्त एक नाव नाही. त्याच्यातून द्रष्टेपणा, एक प्रवास, चिकाटीची साहसकथा आणि अढळ निर्धार व्यक्त होतो. या नावातून परोपकारीपणाची पुनर्व्याख्या केली जाते आणि विश्वस्तपणाचं चैतन्य सूचित होतं. अझीम प्रेमजी हे नाव समाजाच्या कल्याणाच्या आणि सामाजिक कायापालटाच्या कृतींना दिशा देणाऱ्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करतं. या पुस्तकातून या सगळ्याचं मोठं सौंदर्यपूर्ण दर्शन घडतं. उच्च स्तरीय व्यावसायिक नेतृत्व, निगीं विनयशीलता आणि अजेय, शांततामय साधेपणा व खासगीपणा जपणारं जीवन यांचं सहअस्तित्व पाहण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- डॉ. देवी शेट्टी, नारायण हेल्थचे अध्यक्ष\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"अझीम हे एक आदर्श व्यक्ती आहेत, कारण त्यांचं तत्त्वज्ञान, कंपनी आणि आयुष्य यांच्यात' सातत्यपूर्ण आणि कौशल्यपूर्वक साधलेला सुयोग्य समतोल आढळतो. भांडवलवाद, संस्थेची उभारणी आणि समाजाला परत देणं यांच्या बाबतीत माझ्यासारख्या तरुण उद्योजकांच्या पिढीच्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविचारांना व्यापकता प्राप्त करून देणं हा त्यांचा सगळ्यात मोठा वारसा आहे.\"\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Varun Sood \/ Krishna Publication","offer_id":53687513514283,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/azimpraim.png?v=1781079802","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/azim-premiji-%e0%a4%85%e0%a4%9d%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a5%80","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}