{"product_id":"arajkiya-pille-अराजकीय-पिल्ले","title":"Arajkiya Pille ('अ'राजकीय पिल्ले )","description":"\u003cp\u003eरोज बदलणारं राजकारण आणि अस्थिर सरकार यामुळे सामाजिक मन अस्वस्थ होत आहे. या अस्वस्थ मनाला विरंगुळा देण्याचं कार्य राजकीय व्यंग कविता व व्यंगचित्रे करीत असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. चंद्रकांत पिल्ले यांच्या या राजकीय व्यंग-कविता विसंगतीवर बोटं ठेवणाऱ्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकीय आणि सामाजिक अस्वस्थता आपल्या लेखणीतून व्यंगात्मक शैलीतून शब्दबद्ध करणाऱ्या या कवीच्या लेखनास व पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- रामदास फुटाणे\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Chandrkant Pille \/ New Era Publishing House","offer_id":53635408101675,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/arajkiyapalla.png?v=1780404474","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/arajkiya-pille-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}