{"product_id":"abhyas-karun-yash-kase-milvave-अभ्यास-करून-यश-कसे-मिळवावे","title":"Abhyas Karun Yash Kase Milvave (अभ्यास करून यश कसे मिळवावे )","description":"\u003cp\u003eअभ्यास करून यश कसे मिळवावे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशावर केवळ काही जणांची मक्तेदारी असते? कदापि नाही. जो कोणी, सुव्यवस्थितेतून मोठ्या शिस्तीतून यशासाठी प्रयत्न करेल, त्याला यश हे मिळणारच! स्वतःला जाणणे, ही त्याची पहिली पायरी आहे. दुसरं म्हणजे अभ्यासाच्या योग्य पद्धती आपल्याला माहित असल्याच पाहिजेत. अर्थात सर्वोत्तम काय आहे, हे कळण्यासाठी, अनुभवसंपन्न मार्गदर्शकाची मोठी आवश्यकता असते. अभ्यास करुन यश कसे मिळवावे ह्या प्रस्तुतच्या पुस्तकात, शिक्षणतज्ज्ञ व सल्लागार श्री मुखोपाध्याय सुवाशिष यांनी, अगदी झोपेच्या व्यवस्थनापासून ते आपल्या उत्तरपत्रिकेला पुरवण्या कशा जोडायच्या, यापर्यंत काही महत्त्वाच्या मौलिक सूचना विद्यार्थ्यांना केल्या आहेत. मुख्य म्हणजे हे सारे विचार प्रत्येक विद्यार्थी दशेतील व्यक्तीला सर्वार्थाने उपयुक्त ठरतील अशाच आहेत. प्रस्तुत पुस्तकात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्याने आचरण्यात आणायचे काही सोनरी नियम\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या मित्रांशी कसे जुळवून घ्यायचे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवसतिगृहातील आणि वर्गातील मित्रपरिवार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्गातील उपस्थिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंपर्कक्षमता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्व-प्रेरकता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंदर्भ ग्रंथाचा उपयोग कसा करायचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेळेचे व्यवस्थापन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या लाजाळूपणावर मात कशी करायची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिक्षेचे दिवस\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयोग्य जॉब कसा मिळवायचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिक्षेतेतच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनात यश कसे संपादन करायचे, याचे सहज हसत-खेळत ओघवते निवेदन यात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुखोपाध्याय सुवाशिष हे कित्येक वर्षे शैक्षणिक जगतात कार्यरत आहेत. करिअर मॅनेजमेंट हा त्यांच्या आवडीचा-शोधाचा विषय राहिलेला आहे. आजवर त्यांनी कित्येकांना त्यांच्या कॉलेज जीवनात, प्रत्यक्ष करिअरमध्ये मार्गदर्शन केले आहे. आजवर त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Suvashish Mukhopadhyay \/ Viva Books","offer_id":53767033815339,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-16at12.54.41PM.jpg?v=1781594747","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/abhyas-karun-yash-kase-milvave-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}