{"product_id":"aayushya-ek-guru-आयुष्य-एक-गुरु-जगण्याला-नवी-दृष्टी-देणाऱ्या-कथा","title":"Aayushya Ek Guru ( आयुष्य एक गुरु जगण्याला नवी दृष्टी देणाऱ्या कथा )","description":"\u003cp\u003eतुम्ही लक्षपूर्वक पाहिलंत, तर रोजच्या जगण्यातील प्रत्येक संभाषण आणि प्रत्येक अनुभव यांतून काहीतरी शिकवण मिळत असल्याचं तुम्हाला कळेल. जीवन नावाच्या प्रवासाला नुकतेच निघालेल्या किंवा त्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या साधारण २० ते ३० वयोगटातील तरुणांसाठी प्रामुख्यानं हे पुस्तक लिहिलं आहे. (तरीदेखील प्रत्येकाला त्याचा फायदा होऊ शकतो.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणत्यातरी कोर्समध्ये, एखाद्या गुरूकडून किंवा एखाद्या पर्वताच्या शिखरावर बसून तुम्ही जीवनाचे धडे शोधताय का? त्याची खरंच काही गरज नाही. यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी तुम्हाला आवश्यक असलेले धडे तुमच्या आजूबाजूलाच आहेत. तुम्ही ज्यांच्यासोबत राहता आणि काम करता, तेच लोक सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत. आयुष्यात उपयोगी पडतील असे धडे आणि त्यांतले अर्थ आपण दूरवर शोधतो, म्हणून आपल्या अगदी शेजारी असलेला खजिना आपण पाहू शकत नाही. ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Nitin Joshi \/ Vishwakarma Publication","offer_id":53762436366635,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/ayu.png?v=1781509885","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/aayushya-ek-guru-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}