{"product_id":"aani-raju-zala-businessman-आणि-राजू-झाला-बिझनेसमन","title":"Aani Raju Zala Businessman ( आणि राजू झाला बिझनेसमन )","description":"\u003cp\u003eहळूहळू मराठी तरुण उद्योग करायला लागलाय आणि त्याचप्रमाणे अनेक तरुण त्यासाठी उत्सुक असलेले दिसतायेत... अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा जास्त करून नोकरीच्या शोधात असायचा. मात्र आता मानसिकता बदलते आहे. सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी यासाठी केलेले प्रयत्न आता फळाला येत असलेले दिसत आहेत... जणू ते आता मराठी तरुणांसाठी मेंटॉरच झाले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात असलेली राजूची गोष्ट त्यांनी मेंटॉरच्या भूमिकेतूनच सांगितली आहे. डॉ. हावरे राजूला मुंबईतील फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार, धारावी, खाऊ गल्ली, पुस्तक गल्ली, फुलमार्केट अशा मोठ्या उलाढाली असलेल्या 'मार्केट्स'ची ओळख करून देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउद्योगाची सुरुवात कशी करावी याचे काही मूलमंत्र देतात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउद्योग का करावा? कर्ज घेण्यातील बारकावे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउद्योगाची भाषा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेटवर्किंग बदललेल्या विक्री व्यवस्थापनाचे मंत्र निर्णय प्रक्रिया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यवसायातील चढउतार...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि उद्योगाच्या अशा विविध पैलूंची माहिती राजूला उपयोगी पडते आणि मग राजू होतो यशस्वी 'बिझनेसमन' !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउद्योग सुरु करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाढवण्यासाठी गोष्टीरुप मार्गदर्शन करणारं परिपूर्ण पुस्तक\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Suresh Havare \/ Rohan Prakashan","offer_id":53631549243691,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-01at2.50.18PM.jpg?v=1780305663","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/aani-raju-zala-businessman-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a8","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}