{"product_id":"aahar-आहार","title":"Aahar ( आहार )","description":"\u003cp\u003eआहारशास्त्र ही विज्ञानशाखा नवीनच असली, तरी आता त्याविषयी भरपूर माहिती आणि ज्ञान उपलब्ध आहे; पण बहुतांश पुस्तकं ही 'वजन वाढवा वजन घटवा' हे सांगणारी किंवा फार फार तर मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार कसे नियंत्रणात आणायचे अशा आशयाची असतात. आहार निरोगी जीवनाचा मार्ग तुमच्या ताटातून जातो हे पुस्तक मात्र सर्वार्थानं वेगळं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात वाचा:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंसर्गजन्य आजार, विभिन्न प्रकारचे कर्करोग, पचनसंस्थेचे आजार, खाण्याबद्दलचे मानसिक विकार, हृदय, किडनी, यकृत, पित्ताशय, पेंक्रियाज यांचे आजार आणि अभावजन्य आजार अशा जवळपास सगळ्याच आजार-विकारांमध्ये कोणता आहार घ्यावा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहारामागचं विज्ञान अतिशय सोप्या भाषेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगर्भवती, लहान मुलं, युवा आणि वृद्ध अशा विविध वयोगटांतील लोकांसाठी आहार-नियोजन कसं असावं, याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहारशास्त्राचा विकास कसा झाला, याचा रंजक इतिहास.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्हिटॅमिन्स व प्रोटीन्स या अन्नघटकांची ओळख आणि त्यांच्या संशोधनाची रोचक कथा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहारातील घटकांचा पोषणशास्त्राच्या दृष्टीनं आणि जैव रसायनशास्त्राच्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदृष्टीनं (बायोकेमिस्ट्री) केलेला विचार.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडाएट्सचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे फायदे-तोटे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवजन नियंत्रणात ठेवून उत्साही, ऊर्जावान आणि निरोगी राहण्याचं रहस्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक कोणासाठी :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्व वयोगटांतल्या वाचकांसाठी, आहारशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी, आहारतज्ज्ञांसाठी आणि निरोगी व शतायुषी होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Amruta Deshpande \/ Krishna publication","offer_id":53649010688299,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/ahar.png?v=1780726844","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/aahar-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}