{"product_id":"30-powerful-laws-30-प्रभावी-परिणामकारक-शिद्धांत","title":"30 Powerful Laws ( 30 प्रभावी परिणामकारक शिद्धांत )","description":"\u003cp\u003e३० प्रभावी परिणामकारक सिद्धांत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैयक्तिक व व्यवसायिक यशवैभवासाठी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहान असामान्य यशस्वी कर्तुत्वान व्यक्ती विचार कसा करते? अलेक्झांडर, जोसेफ दुसरा, लाओ त्सू, माओ झिडाँग, महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेपोलियन बोनापार्ट, बिसमार्क, फ्रैंकलिन रुझवेल्ट, एलिनॉर रुझवेल्ट, विन्स्टन चर्चिल, हेन्री फोर्ड, बेंजामिन डिसरेली, मोहम्मद अली जिना, अब्राहम लिंकन, एडिसन, लेनिन यांच्यासह असंख्य महान यशवैभवी व्यक्तींच्या यशसिद्धांतात काही साम्ये तुम्हाला आढळतील. अनेक वर्षांच्या यशतत्त्वज्ञानाच्या अभ्यास-संशोधनातून ३० यशसिद्धांताचा एक प्रकल्प, प्रस्तुत ग्रंथात दिलेला आहे. हे यशसिद्धांत प्रत्यक्ष जीवनात व्यवसायिक प्रवाहात कसे अवलंबायचे, याची अगदी शास्त्रीय पद्धतीने रेखीव मांडणी, श्री अनुपम कुर्लवाल यांनी केली आहे. खरे तर, यातून तुमची स्वप्ने ध्येये आता सहजपणे मूर्त स्वरुपात अवतरतील. मुख्य म्हणजे, हे सारे सिध्दांत वास्तवाभिमुख असून, आपल्या प्रत्यक्ष जगण्याशी व्यवसायिक प्रवाहाशी, त्याचा थेट संबंध आहे. एकूणच, यशविज्ञान आणि तुमचे जगणे, तुमची स्वप्ने वा ध्येये यांची सर्वोत्तम सांगड, अनुपम कुर्लवाल यांनी घातली आहे. स्वतःतील सर्वोत्तम ऊर्जा-चैतन्य अभिव्यक्त करीत, स्वतःत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, खाली निर्देश केलेल्या गोष्टी निश्चितपणे या ग्रंथातून गवसतील, असा आम्हाला विश्वास वाटतो\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Anupam Kurlawal \/ Viva Books","offer_id":53920620085547,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/WhatsAppImage2026-06-25at15.26.38.jpg?v=1782381440","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/30-powerful-laws-30-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}