{"product_id":"19-rules-for-happy-relationships-19-आनंदी-नातेसंबंधांचे-नियम","title":"19 Rules For Happy Relationships ( 19 आनंदी नातेसंबंधांचे नियम )","description":"\u003cp\u003eनातेसंबंध फुलवणे, विकसित करणे आणि टिकवणे कठीण असते, असं तुम्हाला वाटतं का? नातेसंबंधांच्या खेळात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे एक 'किल्ली' आहे, अशी कल्पना करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'आनंदी नातेसंबंधांसाठीचे एकोणीस नियम,' हे एक व्यावहारिक मार्गदर्शकपर पुस्तक आहे, जे स्पष्ट आणि कृतीयोग्य अशी १९ तत्त्व अधोरेखित करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या मर्यादांचा आदर करा आणि ठामपणे 'नाही' म्हणायला शिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनात्यामध्ये अशी 'विश्वास-बँक' निर्माण करा, जी काळाबरोबर वृद्धिंगत होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाती बिघडू न देता प्रभावीपणे संवाद साधा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहृदयभंग, विश्वासघात आणि नातेसंबंध दुरावणे, या गोष्टींना योग्य प्रकारे हाताळा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनात्यामध्ये अधिक निरोगी देवाण-घेवाण होण्यासाठी सुयोग्य आणि सुजाण 'स्वार्थ' स्वीकारा\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Debotosh Chatterjee \/ Debotosh Chatterjee","offer_id":53910782705963,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/19anand.png?v=1782210280","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/19-rules-for-happy-relationships-19-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}