{"product_id":"100-great-inspiring-stories-100-महान-प्रेरणात्मक-कथा","title":"100 Great Inspiring Stories ( 100 महान प्रेरणात्मक कथा )","description":"\u003cp\u003eकथा आणि किस्से हे कोणताही शक्तिशाली संदेश प्रभावीपणे सांगायचा उत्तम मार्ग असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वांना वाचायला आवडेल आणि ज्यातील प्रत्येक कथेतून तुम्हाला काही बोध घेता येईल, असा हा एक प्रेरणात्मक आणि प्रेरक कथांचा संग्रह आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात सादर केलेली एक परस्परसंवादाच्या शैलीत लिहिलेल्या प्रत्येक कथेत, वाचकांना आयुष्यात काहीतरी महान आणि अद्भुत प्राप्त करण्यासाठी एक संदेश दिला जातो. या कथांच्या सादरीकरणातील एक खास वैशिष्ट्य म्हणजे, कथेचा अंत कथन केलेला नाहीये. वाचकांनी थोडा वेळ विकार करून स्वतः कथेचा अंत ठरवायचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील कथा मानवी नाती, व्यक्तिमत्त्व विकास, वेळ आणि तणाव व्यवस्थापन, नैतिकता, अध्यात्मिक मुल्ये, इत्यादी, सारख्या अनेक विषयांना हाताळतात. हे पुस्तक उपदेशक, वक्ते, आणि शिक्षक आणि सर्व वयोगटातील वाचकांना आकर्षित करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजसे आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता असते, तसेच आपल्या आत्म्याला अन्नाची आवश्यकता असते, जे अशा भावनात्मक आणि प्रेरक कथांतून मिळते, ज्या आपल्याला शक्ती देतात आणि आपल्याला चांगले वाटायला मदत करतात. अशा आहे की या कथा आपल्याला प्रेरित करतील !\u003c\/p\u003e","brand":"SHUBHAM SAHITYA","offers":[{"title":"25% Off \/ Francis Xavier \/ Jaico Books","offer_id":53773703905579,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0797\/4843\/2171\/files\/prerna.png?v=1781687144","url":"https:\/\/shubhambooksonline.com\/products\/100-great-inspiring-stories-100-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Shubham Sahitya","version":"1.0","type":"link"}